राज्यस्तर
⬇️
जिल्हास्तर
⬇️
तालुकास्तर
⬇️
सदस्य (ग्रामपंचायत संगणक परिचालक)
संघटनेचे धोरण व निर्णय ठरवणे
शासन स्तरावर प्रतिनिधित्व
राज्यव्यापी मार्गदर्शन
राज्यस्तरीय निर्णयांची अंमलबजावणी
जिल्ह्यातील परिचालकांच्या समस्या सोडवणे
समन्वय राखणे
थेट सदस्यांशी संपर्क
स्थानिक अडचणींचे निवारण
संघटनेचे उपक्रम राबवणे
ग्रामपंचायत स्तरावर डिजिटल सेवा
संघटनेच्या कार्यात सक्रिय सहभाग